STORYMIRROR

nits Shelani

Romance Inspirational

3  

nits Shelani

Romance Inspirational

खरं प्रेम!!

खरं प्रेम!!

1 min
121

लग्नानंतरचे प्रेम कसे असते...

ते आपल्याला आपल्या आई वडीलांमध्ये दिसते...

....

एकमेकांना आधी कधीच न भेटताही,

त्यांनी ऐकमेकांबरोबर आयुष्य थाटले...

आदर आणि स्वतंत्र न मागताही, नात्याला दिले...

देखावा न करता त्यांनी प्रेम आहे केले...

लग्न आणि कुटुंब हे त्यांनी प्रेमानेच आहे जपले...

लग्नानंतरचे प्रेम काय...

ते मी त्यांच्या मध्ये पाहिले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance