STORYMIRROR

nits Shelani

Romance

3  

nits Shelani

Romance

तु असाच रहा

तु असाच रहा

1 min
166

मी प्रेम केले तुझ्यावर...पण कित्येक पटीने अधिक तु केले माझ्यावर..

मी लग्न केले तुझ्याबरोबर...पण सर्वात जास्त तु निभावतो आहे माझ्याबरोबर...

मी समजून घेते तुला, तु जेव्हा व्यक्त करतो मनातलं

पण न सांगताच तुला कळतं की,माझ्या मनातलं..


मी पाहते तुला माझ्या स्वप्नात..पण तु तर माझी अनेक स्वप्ने साकारतो प्रत्यक्षात...

मी माझे प्रेम जगासमोर मांडले शब्दांतून

पण कळले तुझे प्रेम ह्या जगाला न लिहून...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance