तिरंगा माझा
तिरंगा माझा
बघून तिरंगा वाटे अभिमान
वेगळी त्याची आण आणि शान
संचारते शक्ती हो अंगी
असा तिरंग्याचा हा मान
बघता दिसते बलिदानाची चित्रे
आठवती स्वातंत्र्याची मग सत्रे
घेऊन झेंडा होता भारतीय चालला
बघून आठवे हो ति चित्रे
नाही होऊ देणार कमी शान
द्यावे लागले तरी चालेल प्राण
सैन्य माझे सदैव तत्पर
खरे आमचे आहे धन
विविधता आहे दागिना,रंग न्यारा
मुझे तो जाण से प्यारा तिरंगा हमारा
असा हा माझा तिरंगा न्यारा
मुझे तो जाण से प्यारा तिरंगा हमारा
