STORYMIRROR

Umakant Kale

Others

3  

Umakant Kale

Others

महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाचा निर्णय

1 min
381

माय-बापाच्या

नंतर घर मला होत सावराचं..

जबाबदारी घेऊन

होत मला चालायचं..

लहान भावांडासाठी

मी मायबाप होऊन पाहायचं..

हक्कासाठी फक्त लढायचं..

ही जबाबदारी स्विकारतांना

नाही आपला विचार करायचे.

म्हणून फक्त कर्म करत गेलो.

एक एक करून सगळे

मोठे झाले..

आप आपला संसार मांडला..

माझ्या एका निर्णयामुळे

एकांतच मिळाला..


रोज रात्री येथे

सावल्या ही आता छळतात..

सगळे 

अस्त व्यस्त वाटते..

खरंच का तो निर्णय

चुकला होता..

खरंच का तो निर्णय 

चुकला होता..



साहित्याला गुण द्या
लॉग इन