STORYMIRROR

Manda Khandare

Inspirational

3  

Manda Khandare

Inspirational

ती झोपडी

ती झोपडी

1 min
235

स्मशान शांत झालेल्या

अंधाऱ्या झोपडीत

त्या फोटो समोरच्या

छोट्याश्या मिणमिणत्या

पणती ने अख्खी

झोपडी उजळूण 

निघाली होती...

काल त्याच घरातल्या

एकुलत्या एका

दिव्याने

कर्जापायी गळफ़ास 

लावला म्हणे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational