तिचे वेडे प्रेम......
तिचे वेडे प्रेम......
एकेदिवशी त्याने मला ...
प्रपोज केले अन् न कळत ...
मी त्याला होकार कळविला...
तो असता पुढे जीव माझा धड धडे....
अन् नसता तो सोबत माझ्या ...
तर जीव कासावीस माझा करे...
याला प्रेम म्हनु की ...
वेडे प्रेम म्हणू.....
डोळे नेहमी वाट बघते ....
तुला बघण्याची...
दिसता क्षणी लाजेने....
जाते जमिनीवरी....
बोलण्या साठी शब्द माझे....
नेहमी असते आतुर...
जेव्हा येते बोलण्याची वेळ...
तर शब्द जाते अडकून....
आज मलाच माझे न कळले....
तुला हो म्हणण्यास तेव्हा..
माझे शब्द कसे वळले.....

