STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सव्वीस मार्च...

सव्वीस मार्च...

1 min
448


दुसरा दिवस.....!


काही नाही

संकल्प केलाय आम्ही

कोरोनाला

समूळ नष्ट करण्याचा

म्हणून तर

दिवस मोजतोय

आणि अनुभवांची

नोंद ठेवतोय...


प्रत्येक जण

आपापल्याला परीने

देशसेवा करतोय

आपल्यापेक्षा

दुसऱ्यालाच जपतोय...


आज दुसरा दिवस

अश्वासनांची 

अाश्वस्त करणारी

बरसात झाली...


सरकारने खरोखरच

चांगली काळजी वाहिली

दिवसभराचा हिशोब मांडताना

जीवास समाधान लाभले

झोपताना

भय कोरोनाचे निघुन गेले.....!


मी माझा 

मी सर्वांचा

देश माझा

मी देशाचा

हाच विश्वास

खरा कामाचा.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational