STORYMIRROR

Pavan Pawar

Abstract Tragedy

3  

Pavan Pawar

Abstract Tragedy

स्वत्व

स्वत्व

1 min
141

स्वत्व जागले मनाचे,

आचरण बदलले तनाचे.

जीवन शृंगार मांडला,

भान हरपले जनाचे.


कशाचा अहंकार चिकटला,

मृत्यू मिळाला होता रावणाला.

सागर व्याप्त ज्ञानाचा भेद कशाला,

आयुष्याचा श्रृंगार मांडला.


बाजार मांडला तु कोणत्या विचाराचा, 

नाही पाया तुझ्या मनोराज्य घराचा.

स्वप्न आहेत बंद डोळ्याचे,

कावड उघड सत्य दिसेल जीवनाचे.


स्वत्व मरते जीवन संपते,

नाव जगते हे कर्म सांगते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract