STORYMIRROR

Pavan Pawar

Abstract Tragedy Classics

3  

Pavan Pawar

Abstract Tragedy Classics

जीवन

जीवन

1 min
13

मानवी जन्म हा खूप पुण्याचा भाग आहे

सोपं नाही जीवनातील निरर्थक गरजा यांकडे दुर्लक्ष करणे

माणसाच्या आयुष्यातील विकासासाठी

आवश्यक गरजावर खर्च न करता

आज काल सर्व निरर्थक खर्च करण्यात व्यस्त आहेत

सर्व अपेक्षा कशाप्रकारे कमी करता येतील यावर मानवाने

आपले लक्ष्य जास्त प्रमाणात देणे आवश्यक आहे.


मानवी जन्माची व्यथा सांगतो तुम्हा,

गरजेपेक्षा खर्च होतो आम्हा

जिभेला लागलेली चव खर्च करते खूप,

शिळ्या भाकरीचे पेक्षा पाववर लागते तूप


सात रंगाच्या जीवनात सात कपडे दिवसाचे,

चप्पल कुठ गेली बुट सांगतात खूप रंगाचे

फास्ट फूडची कल्पना अशी आली मनात,

न्ह्यारी करण्याची गरज नाही राहिली तनात


आठवण झाली की भेट होत होती पूर्वी,

आता तर व्हॉटसअप आहेत सर्वा सर्वी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract