STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy Action Fantasy

4  

Pavan Pawar

Tragedy Action Fantasy

विचार

विचार

1 min
4



विचार आणि वागणुकीत झळकते,
समाजप्रेमाची खरी जाण.
प्रत्येक शब्दात, प्रत्येक कृतीत,
दिसते कर्तृत्वाची ओळख महान.

आवाज असा की निष्क्रियतेलाही,
कार्याची लागते नवी चाहूल.
व्यक्तिमत्त्व पाहता भ्रष्टाचारालाही,
बसतो प्रामाणिकतेचा धाक अनुकूल.

मनामध्ये धगधगते,
कर्तृत्वाची तेजस्वी मशाल.
गरिबाच्या भुकेची जाणीव ठेवून,
उभारतो मानवतेचा भक्कम भाल.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy