स्वतःचा शोध
स्वतःचा शोध
मी माझ्या शोधात निघाले,,,,
तसं तसंच माझी ओळख
मलाच झाली,,,
वाटलं नव्हतं मला,,,
मी खूप हुशार आहे,,,,
दुसऱ्यावर प्रेम
करण्याच्या नादात,,,
मलाच मी विसरले,,,
आरशात बारकाईने पाहिले,,,
मी खूप सुंदर आहे,,,
हो पहिली वेळेस कळले,,,
पहिली वेळेस जाणवले,,,
स्वतःवर प्रेम करताना,,,
समाधान वाटले,,,
भटकंतीच प्रेम शोधण्यात ,,,
माझेे मीच हरवले,,,
स्वतःला शोधायला,,,
खूप उशीर झाला,,,
पण,,,,,
मनाला सुकून मिळाला,,,
स्वतःचा शोध,,,
मला खऱ्या सुखात नेला,,,
