STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Romance Fantasy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Romance Fantasy

सप्तरंग...

सप्तरंग...

1 min
5

रंग खेळता खेळता

रंगात ती आली,

हासली, लाजली,भिजली

मलाच बिलगली...


काय तो रंगारंग

झालो दोघेही धुंद,

भिजून गेलो चिंब

झाला आनंदी आनंद...


झाली दोघांच्या

देहाची होळी झाली,

यौवन सप्तरंगात 

देह धुंद झाली...


असा रोज यावा रंग

अंगाला भिडावे अंग,

व्हावे रोज बेधुंद 

मिळावा खरा आनंद .


खऱ्या रंगात दोघे

न्हाऊन आज गेली.

होळी झाली देहाची

ओळख सप्तरंगाची झाली...


अंगाला अंगाची 

मेजवानी ती मोलाची

चालून संधी आली

उधळण सप्तरंगाची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract