STORYMIRROR

Seema Pansare

Fantasy

3  

Seema Pansare

Fantasy

गुलामी

गुलामी

1 min
161

नको आता गुलामी

तोड ते पाश प्रेमाचे


खुणावते ते गगन

घे भरारी - घे भरारी


नकोत आता चिंता 


 पाखरे झाली मोठी

आले पंखात बळ त्यांच्या


त्यांच्या वाटा वेगळ्या

वेगळीच विचारसरणी


 जगु दे त्यांना त्यांचे


नको तुझी लुडबुड बाई

बघ बोलवतो आहे चंद्रमा


रातराणी ती बहरली

चांदण्यांचे ते नर्तन


तुझाच साठी तुझ्याच साठी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy