STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन

1 min
235

देशास स्वातंत्र्य 

वेधही लागले

दिवस संपले

पारतंत्र


देशातले नेते

कित्येक लढले

तेंव्हाच लाभले

पदजेते ... २


 परतुनी गेले

अपुल्या देशात

भरले मनात

मोद झेले ... ३


चोख ते उत्तर

लोकांनी दिधले

स्वतंत्र जाहले

अभिमान ... ४


स्वातंत्र्याचा दिन

आनंदीत मन

मोत्यावाणी धन

खास दिन ... ५


ती चौर्‍याहत्तर

खुशीत संपली

पाऊले टाकली

पंच्यात्तर... ६


जपली मनात

देश परंपरा

बघतो हा झरा

मी नसात ... ७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational