स्वार्थ -चारोळी
स्वार्थ -चारोळी
स्वार्थामुळेच नाते
एकमेकांपासून दुरावते
आपल्याच माणसापासून
आपल्यालाच हरवते
स्वार्थामुळेच नाते
एकमेकांपासून दुरावते
आपल्याच माणसापासून
आपल्यालाच हरवते