स्वामीकृपा
स्वामीकृपा
मनी असेल जयाच्या शुध्द भाव
मुखी त्याच्या नेहमी स्वामींचे नाव
तयां अनुभुतीसी नसे ठाव
आयुष्याची त्याच्या तरेल नाव
संकटात स्वामी घेतील धाव
भक्तीची मनात ठेवा सतत हाव
स्वामीचरण हेच माना तुमचे गाव
विशालवाक्य लक्षात ठेवा राव
स्वामीकृपेवर अखंड माराल ताव