STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational

3  

Vishal Puntambekar

Inspirational

आई म्हणजे त्याग

आई म्हणजे त्याग

1 min
33

माझी आईचे दुसरे नाव म्हणजे त्याग

सहनशिलता तिच्या जीवनाचा भाग

उद्दिग्नतेने तिने चिकाटी नाही सोडली

आपलेपणाने माणसे मात्र जोडली


आयुष्यात तिने पाहिले कठीण प्रसंग

होऊ नाही दिला कोणाचा अपेक्षाभंग

जिथे लागेल तिथे घेतला कमीपणा

आपसूक मिळाला तिला मोठेपणा


तुझे गेलेले दिवस परत नाही येणार

हो पण कष्ट आम्ही नाही विसरणार

तू आता फक्त तुझ्यासाठी जग

गरजेला आम्ही आहोच की मग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational