नानासाहेब पुणतांबेकर
नानासाहेब पुणतांबेकर
अंगी उपजत लढाऊपणा
प्रखर हिंदुत्वाचा बाणा
स्वभावात कणखरपणा
जे होते मालेगांवचा कणा
ते आपले पुणतांबेकर नाना
वकिलीचे त्यांनी घेऊन शिक्षण
अंगिकारला समाजकार्याचा वसा
मालेगावी हिंदुत्वाचे करूनी रक्षण
उमटविला जनमाणसांत ठसा
हिंदू जनजागृतीचा घेतला ध्यास
आणीबाणीत भोगला तुरुंगवास
तुम्ही एक धगधगती मशाल
तुम्हा नमन करतो मी विशाल