व्यायाम करू चला
व्यायाम करू चला
वाढता पोटाची ढेरी
मारावी बागेत फेरी
व्यायाम करता येतो घाम
भूकही लागे जाम
व्यायामाची वाढवू गोडी
पोटाची कमी करू घेरी
बाॅडीबिल्डर म्हणून कमवू नाव
जिमकडे घेऊन धाव
वाढता पोटाची ढेरी
मारावी बागेत फेरी
व्यायाम करता येतो घाम
भूकही लागे जाम
व्यायामाची वाढवू गोडी
पोटाची कमी करू घेरी
बाॅडीबिल्डर म्हणून कमवू नाव
जिमकडे घेऊन धाव