STORYMIRROR

चिंतामणी मोघे.

Inspirational

3  

चिंतामणी मोघे.

Inspirational

नारी शक्ती

नारी शक्ती

1 min
134

 मी नाही अबला

मी आहे सबला


सगळ्या क्षेत्रात आहे पुढे

कुठेही नाही आम्ही मागे

 

घर ऑफिस सारे संभाळू

नाही रडणार मुळमूळू


नारी शक्ती खुप बलवान

देशाला वाटेल अभिमान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational