फास्ट फूड
फास्ट फूड
1 min
38
पिझ्झा बर्गर ने मारली बाजी
तरीही मस्त वडापाव पावभाजी
फास्ट फूड म्हणून यांच्यात स्पर्धा
त्यांच्यासोबत घेवू चहा अर्धा
पदार्थ आहेत रूचकर चवदार
फास्ट फूड ने होतील आजार
म्हणून म्हणतो खावी चटणी भाकर
लांब राहतील आपल्यापासून डाॅक्टर
