झाडे लावू या
झाडे लावू या
1 min
323
चला मुलांनो आज आपण खेळ खेळू या
प्रत्येकाने एक दोन झाडे लावू या
छोटी छोटी झाडे होतील मोठी
सावलीत त्यांच्या अभ्यास करू या
पाणी लावू झाडे जगवू.
मोठी झाली की फळे खावू या.
सुंदर फुले सुंदर दिसेल बाग
धरणी मातेला छान सजवू या.
