Sarita Kaldhone
Inspirational
आभा मोहरली पूर्वेची
झाली तेजपूर्ण कडा
कुसुमांचा उत्साहाने
टाकी वसुंधरा सडा
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...
भावनिक, प्रामाणिक दिसे आत्मविश्वासात मोठे लहान कुटुंब व्यक्ती घडे संस्कारात भावनिक, प्रामाणिक दिसे आत्मविश्वासात मोठे लहान कुटुंब व्यक्ती घडे संस्कारात
फुलं ओंजळ भरून कामकरी परिणाम, कळे महत्त्व फुलांचे घेऊ मुखी हरिनाम फुलं ओंजळ भरून कामकरी परिणाम, कळे महत्त्व फुलांचे घेऊ मुखी हरिनाम
घ्यावे प्रकल्प सुधार इंद्रायणी स्वच्छतेचे, स्नान मानवी देहास करे पवित्र मनाचे घ्यावे प्रकल्प सुधार इंद्रायणी स्वच्छतेचे, स्नान मानवी देहास करे पवित्र मनाचे
उगवली हिरवळ चोहीकडे हळूवार, पावसाच्या ओलाव्याने फुले मनात मोहोर उगवली हिरवळ चोहीकडे हळूवार, पावसाच्या ओलाव्याने फुले मनात मोहोर
करा सुंदर विचार घडे लख्ख व्यक्तिमत्व, ठेवा शुद्ध वागणूक मोठे होईल कर्तृत्व करा सुंदर विचार घडे लख्ख व्यक्तिमत्व, ठेवा शुद्ध वागणूक मोठे होईल कर्तृत्व
म्हणूनच आयुष्य फार सुंदर आहे, फक्त तुम्ही ते जगायला शिका म्हणूनच आयुष्य फार सुंदर आहे, फक्त तुम्ही ते जगायला शिका
शब्द गेले जुळवीत, रंग फुलले कवितेत शब्द गेले जुळवीत, रंग फुलले कवितेत
संस्कारांची साधना करून, कष्ट कर्तृत्वाचे ती बीज पेरते आहे संस्कारांची साधना करून, कष्ट कर्तृत्वाचे ती बीज पेरते आहे
शांतिदूत बौद्ध धर्माची मूळ भूमी भारत, आहे का याहुनी दुसरे काही गौरवत शांतिदूत बौद्ध धर्माची मूळ भूमी भारत, आहे का याहुनी दुसरे काही गौरवत
फक्त तू हिम्मत करून जग, फक्त तू खचू नकोस फक्त तू हिम्मत करून जग, फक्त तू खचू नकोस
तुझ्या अभावाने होईल, अदृश्य प्रत्येक कणकण तुझ्या अभावाने होईल, अदृश्य प्रत्येक कणकण
गिफ्ट देईन ताई तुला आली आली दिवाळी, सर्वत्र आनंद पसरला प्रत्येकाच्या घरी गिफ्ट देईन ताई तुला आली आली दिवाळी, सर्वत्र आनंद पसरला प्रत्येकाच्या घरी
संकटे येता अनेक, दावी विश्वासाची अनुभूती संकटे येता अनेक, दावी विश्वासाची अनुभूती
मग त्या निंदेची चिंता कशाला, कारण चर्चेलाही विराम असतो मग त्या निंदेची चिंता कशाला, कारण चर्चेलाही विराम असतो
अभिमान वाटे जीवनाचा, याच्या सारखे दुसरे काहीच नाही अभिमान वाटे जीवनाचा, याच्या सारखे दुसरे काहीच नाही
साथ तुझी हवी माझ्यातला मी शोधताना, सदैव रहा सोबत खडतर प्रवास करताना साथ तुझी हवी माझ्यातला मी शोधताना, सदैव रहा सोबत खडतर प्रवास करताना
संसारात एकमेकांना समजून घेणं, विचार जुळवत पुढे जाणं संसारात एकमेकांना समजून घेणं, विचार जुळवत पुढे जाणं
दिसतो मोह मायेचा पसारा, असे कर्म भोग सारा दिसतो मोह मायेचा पसारा, असे कर्म भोग सारा
पहा एकादा दूर करूनी दुसर्याची दु:ख त्याने मिळेल तुमच्या मनाला रे सुख पहा एकादा दूर करूनी दुसर्याची दु:ख त्याने मिळेल तुमच्या मनाला रे सुख
आणि तुझ्यातील माणसाची पारख, हो खऱ्या अभिव्यक्तीची धारक आणि तुझ्यातील माणसाची पारख, हो खऱ्या अभिव्यक्तीची धारक