STORYMIRROR

Vishal Puntambekar

Romance Tragedy

2  

Vishal Puntambekar

Romance Tragedy

तुझे महत्व

तुझे महत्व

1 min
57

हो जीवाचे लाखो तुकडे करतो तिचा तिटकारा 

तुझ तुच बघ म्हणते जिच्यासाठी जीवनाचा पसारा 

जिच्या प्रेमात मी आकंठ बुडालो 

तिच्यासाठी मी आज वेगळा कसा झालो 

तिच्या मायेच्या उबेसाठी जिव हा तडफडतो. 

ति सोबत नसली तर ओक्साबोक्सी रडतो

तुझ्या प्रेमात पालवी फुटेल या जिवाला 

नाहितर अर्थ नाही निवडुंगासारख्या जिवाला 

पाणी शिंपड ह्या फुलांवर तुझ्या प्रेमाचे

वा कोमेजून धनी ठरतील कचरापेटीचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance