STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

स्वामी विवेकानंद...!

स्वामी विवेकानंद...!

1 min
2.1K


निर्भय निर्भीड व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद जयंती निमित्य

विनम्र अभिवादना समवेत दोनचार काव्यसुमनांच्या

पंक्ती...!

सोशल मीडिया...!

सो सवत नाही आता

श रम वाटते

ल टका राग करायची पण चोरी झालीय

मी जरा जरी चांगल्या जीवनासाठी

डि वचल तरी आता

या मत प्रदर्शनाच भय उरात साठतयं

मानवी मना मनातील ओलावा

प्रेमभाव ,स्नेहभाव यात

दुरावा निर्माण करतयं

म्हणून

कवी लोकांच मन

उगाचच खातयं....!

सुतावरून स्वर्ग गाठणार

उर्मीभूत कर्म आता आम्हाला

चार ओळी लिहिताना सुद्धा

आम्हाला विचार करायला लावतयं

आम्हाला विचार करायला लावतयं..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational