STORYMIRROR

Vinay Dandale

Tragedy

4.8  

Vinay Dandale

Tragedy

सूत्रधार

सूत्रधार

1 min
493


सूत्रधार..... !!!!



गोळ्या झाडणारे

कधीतरी

सापडतिलचं हो

कदाचित ....


पण ,

सूत्रधार आणि समर्थकांचे काय ?

समर्थक आकांत करून ,

ओरडून ओरडून

थकून जातील

अन

शेवटी शांत बसतील ....

आणि

गोळ्या झाडणारेही

राख होतील ....

मात्र

गोळ्या झाडणारे

पुंह्यांदा

सूत्रधार जन्माला घालण्यास

तयारी करणाऱ्या

सुत्रधारांचं काय ....?


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy