akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational


4  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational


का कोण जाणे.....

का कोण जाणे.....

1 min 212 1 min 212

का कोण जाणे काय झाले तरुणाईला 

हल्लीच आत्महत्याने कवटाळले एका टिक टॉक स्टारला 


सोशल मीडिया वर हळहळ व्यक्त झाली त्याच्या मृत्यूची 

नाही समजली काय होती काळी छाया आत्महत्येची 


डोक्यावर मात्र त्याला घेतले सगळ्यानी 

कोणी दिली उपाधी त्याला मावळ्याची 


पण खरंच होती का ही बाब अभिमानाची 

काही दिवसा पूर्वी वीरगती आली एका जवानाला 


वय वर्ष होते अवघे एकोणीसला 

शहीद झाला मातृभूमीचे रक्षण करताना 


नाही हळहळले कोणाचे मन इतके दुःख व्यक्त करताना 

नाही दिली त्याच्या कामासाठी कोणीही प्रसिद्धी 


दोन्ही कडे तरुणच होते 

एकाला डोक्याजोई आपलेपणा भेटला 

तर दुसरीकडे खरा सन्मानित कोणालाच नाही दिसला 


Rate this content
Log in

More marathi poem from akshata alias shubhada Tirodkar

Similar marathi poem from Tragedy