STORYMIRROR

Priti Dabade

Fantasy Children

3  

Priti Dabade

Fantasy Children

सुपरमॅन

सुपरमॅन

1 min
273

अलौकिक बुद्धिमत्ता

प्रचंड क्षमता

हा सुपरमॅन

मुलांचा आवडता


वरून चड्डी

आत पॅन्ट

करतो कसले

अजब स्टंट


वाईटावर करी

शक्तीने मात

युक्तीने करी

शत्रूचा घात


संकटात जाई

वेळेला धावून

कधी उडत

कधी पोहून


सदा करी

कामच काम

येत नाही

कधी घाम


तसा वेष

मुले करिती

स्वतःला त्याच्यासारखा

ताकदवान समजती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy