STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सुप्रभात...!

सुप्रभात...!

1 min
695


सुप्रभात..!

एक सकाळ अशी यावी

कालचा अविचार घेऊन जावी

जाता जाता एक नवा

सुविचार देऊन जावी


प्रति दिन देवा असेच व्हावे

एक एक पाऊल पुढे पडावे

मानवतेचे दर्शन व्हावे

सकाळी सकाळी असे घडावे


नमन तुला करता करता

सदमार्गी जीवन चालावे

सद्विवेकाचे आता देवा

मज तू आंदण द्यावे....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational