STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

*सुखद वेळी*

*सुखद वेळी*

1 min
587


या कातर वेळी,

पाहीजेस तू जवळी..!


मी समोर येता तुझिया,

पडावी गालावर खळी..!


एकटक पाहताच तु मजला,

खुलावी तुझिया चेहऱ्याची कळी..!


करुनी सुखाची बरसात मजवर,

दु:खातून रिती व्हावी झोळी..!


मिठीत कवटाळून तुझिया,

प्रेम रंगाची साजरी करूया होळी..!


तोडूनी तू आज बंध सारे,

खेळावी मज सोबत प्रेमाची खेळी..........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance