Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akash Wankhede

Abstract

3  

Akash Wankhede

Abstract

सुख म्हणजे नेमकं काय असतं

सुख म्हणजे नेमकं काय असतं

1 min
183

सुख म्हणजे नेमकं काय असतं ! जे उघड्या डोळ्यांनी दिसत नसतं ! १! 

जीवनात जे अतीवआनंद देतं ! ज्याच्या अनुभूतीने भुरळायच नसतं ! २ ! 

दुःखात कधीही डगमगायचं नसतं ! विना कष्ट काहीच मिळत नसतं ! ३! 

वेदनेत दुसऱ्याचे सांत्वन करायचं असतं ! असेल त्यात समाधान मानायचं असतं ! ४ ! 

सुख म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं असत! भविष्याचा अचूक वेध घेणं असत ! ५! 

ज्या गोष्टीत माणसाला प्रसन्न वाटत असतं त्या क्षणातच खर सुख दडलेलं असतं ! ६! 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract