Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akash Wankhede

Tragedy

3  

Akash Wankhede

Tragedy

हात टेकले देवा रं !

हात टेकले देवा रं !

1 min
214

हक्कासाठी लढाई त्यांची आज कुणी

ऐकेना मोर्च्यावाचून पर्याय नाही रं !१! 

जगाचा पोशिंदा शेतकरी त्याच्या हक्कावर

घाला हा अधिकार तुम्हा कुणी दिला रं ! २! 

लाखो जण रस्त्यावर बिकट आहे हवामान 

कीव कशी नाही विधात्या तुला रं ! ३!

त्यांची रास्त आहे मागणी तो स्वतः असून धनी 

मग धानाला त्याच्या एव्हढी सस्ती का मागणी रं ! ४! 

खर्च पेरणीचा निघेल का जीवा त्याच्या घोर 

तूच सांग देवा तो कसा जगेल रं ! ५! 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy