Akash Wankhede

Others


4  

Akash Wankhede

Others


बहर नक्षत्राचा!!

बहर नक्षत्राचा!!

1 min 250 1 min 250

छान पडलं चांदणं !हसऱ्या तारका आकाशी !

चंद्रा सोबत खेळत आहेत !जणू मेनका उर्वशी !१ !

पौर्णिमेची रात्र मोहक चंद्राला वेगळ ख़शी

हिरव्या शालूत वसुंधरा ! गालातल्या गालात हसी !२!

टिपूर चांदणं नभात हितगुज करती नक्षत्राशी !

फुलांकुरातून अलगद मध् ! टीपते मधमाशी !३ !

तारांगण अवकाशात जणू पांढरे शुभ्र मोती जशी ! 

शीतल शांत मन झाले ! जणू संवाद झाला चंद्राशी ! ४! 


Rate this content
Log in