I'm Akash and I love to read StoryMirror contents.
Share with friendsदुःखाचे विस्मरण व्हावे सुख पेरत जावे ! कुठचे हेवेदावे नसावे नाते हळुवार जपावे !
Submitted on 16 Dec, 2020 at 09:00 AM
खरा उत्सव नात्याचा ओळख एक संस्कृतीची ! खेळ दांडियाचा चाले परंपरा महान राष्ट्राची!
Submitted on 31 Oct, 2020 at 08:36 AM
छान पडलं चांदणं !हसऱ्या तारका आकाशी ! चंद्रा सोबत खेळत आहेत !जणू मेनका उर्वशी !
Submitted on 22 Sep, 2020 at 12:43 PM