Akash Wankhede

Inspirational


3  

Akash Wankhede

Inspirational


प्रेरणा

प्रेरणा

1 min 200 1 min 200

दुःखाचे विस्मरण व्हावे सुख पेरत जावे ! 

कुठचे हेवेदावे नसावे नाते हळुवार जपावे ! १! 

काय घेऊन जावे काय बाकी ठेवावे ! 

मन कुणाचे न दुःखवावे थोडक्यात समाधान हवे ! २! 

रडून दुसऱ्यास हसवावे दुःख ध्येर्याने पचवावे ! 

रोपट्याला पाणी घालावे भुकेल्यानां खाऊ घालावे ! ३! 

कुणाचे आदर्श घ्यावे कुणासाठी प्रेरणा व्हावे ! 

कुणाला प्रोत्साहन द्यावे कुणाचे उपकार मानावे ! ४! 


Rate this content
Log in

More marathi poem from Akash Wankhede

Similar marathi poem from Inspirational