STORYMIRROR

Akash Wankhede

Romance

3  

Akash Wankhede

Romance

मी आणि ती

मी आणि ती

1 min
250

मी आणि ती 

दोघेच सोबतीला ! 

सहारा देतो आम्ही 

दोघे एकमेकाला ! १! 


तिची साथ मला 

चालन्यास प्रेरणा देते! 

माझ्या हाताच्या स्पर्शाने 

ती सुखावून जाते ! २! 


मज सोडून ती 

राहूच शकत नाही ! 

माझे सुद्धा तिच्याबगर ! 

हातपाय चालत नाही ! ३!


उतार वयात दोघे 

प्रेम आमच्यात अफाट !

आज सुद्धा जेवणासाठी 

बघतो एक दुसऱ्याची वाट !४!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance