स्त्री
स्त्री
अजूनही स्त्री जागी ,,,,
झालीच नाही,,,
अजूनही तिला,,,
फ्रीडम नाही,,,
पायामध्येय तिच्या,,,
दोरबंद आहे,,,,
विश्वासाचे तिचे,,,
विश्वास घाती आहेत,,,
डोळ्यातील अश्रू तिचे,,,
तिच्यावर कोणाचातरी,,,
कब्जा आहे,,,
मावळता,,, सूर्य,,,
तिच्या नशिबी,,,आहे,,
तिचा ,,,परिवार,,
गोकुळ,,आहे,,,
ती मात्र,,,सेेविक,,,
आहे,,,??
