STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Inspirational

3  

Sumit Sandeep Bari

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
348

जिजाऊ स्वाभिमानाने जगली शिवबासाठी,

स्वराज्याची स्थापना करण्यासाठी.

लक्ष्मीबाई लढली झाशीसाठी,

स्वातंत्र्याचा झेंडा फडकवण्यासाठी.

प्रियदर्शीनी पुढारली देशासाठी,

लोकशाहीची महती सांगण्यासाठी.

कल्पना अवकाशात उडाली गवसणीसाठी,

अवकाशाचे स्वप्न साकार करण्यासाठी.

भारतीय स्त्री जगत आहे,

आजही अस्मितेसाठी.

स्पर्धा युगात स्वतःचे,

अस्तित्व टिकवण्यासाठी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational