STORYMIRROR

Vasudha Naik

Drama Others

3  

Vasudha Naik

Drama Others

*स्त्री पुरूष समानता*

*स्त्री पुरूष समानता*

1 min
21.5K


मुलगा अथवा मुलगी

दोघेही फार गुणी

खणखणीत नाणी

यशाचे शिखर गाठतात दोघेही

होतेय आता समविभागणी


मुलींना कमजोर

कोणी समजू नका

मुली अन्यायाविरूद्ध लढतील

कुटुंबाची सेवा करतील

शत्रूशी दोन हात करतील

समाजात मानाचे स्थान मिळवतील

सासर माहेर दोन्ही घरचा दिवा लावतील


मुलगा मुलगी दोघांना

समानतेने वागवूया

स्त्री पुरूष समानतेचे

मूल्य समाजात रुजवूया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama