सतरा जून (17)
सतरा जून (17)
सतरा जून(17)
पाचवा लॉकडाऊन
सतराव्या दिवसाची सांज सांगे...!
स हज मनी विचार डोकावता
त डफड थोडी शब्दांची झाली
रा त्रीस योजलेले शब्द सारे
व्या धीग्रस्त होऊनी पडले....
दि वस सरले भरा भरा
व ळचणीतले विचारही संपले
सा रवा सारव करण्याचे
चि मटीतले शब्दही सांडले...
सां गायचे होते इतुकेच मजला
ज रा धिरानेच सांगेन म्हणतो
सां जेला खरे बोलेन म्हणतो
गे ले सारे शब्द माझे हे ही जाणतो...!
शुभ सायंकाळ...!