सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू
बालपणापासून लिहिण्याचा
छंद निर्माण झाला
उत्तम कवयित्री म्हणून
नावलौकिक वाढला
असायचा सक्रीय
सहभाग आंदोलनात
किरीतरी वेळा डांबण्यात
आले तुरुंगात
प्लेगच्या साथीत लोकांना
सर्वेतोपरी मदत केली
प्रभावी वक्तृत्वाने श्रोते
मंडळी भारावून गेली
भारतीय कोकिळा
बनून नाव कमविले
पहिल्या महिला राज्यपाल
म्हणून पद भूषविले
