STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

सोमवार सुप्रभात..!

सोमवार सुप्रभात..!

1 min
343

सोमवार सुप्रभात....!


सो स पुरवून आळसाचा

म रगळ झटकून टाकली

वा टले चला आठवड्याची

र म्य सुरुवात झाली...


सू र्य नारायणाची स्वारी

प्र सन्न करण्या दारी आली

भा ग्यच उदयास आले

त गमग सारी निघून गेली....


   म्हंटले देवा आज जरा स्वारी 

   आपली भलतीच खुश दिसते

   म्हणाला हसत हसत

   सारी मुंबई इंडियन्सची कृपा...


   थोडं आश्चर्य वाटलं

   त्यानं ते नेमकं ओळखलं

   आणि म्हणाला खुशीत

   आज काल सार बाबा 

   क्रिकेटच्या मुठीत....!


मुंबई इंडियन्स अभिनंदन सुप्रभात...!


©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

prashantस9606@gmail. com

8007740679



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational