STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सोमवार सांज..!

सोमवार सांज..!

1 min
668


सोमवार सांज..!

सो वळं ओवळ आताशा

म ला नको नको वाटत

वा रेमाप जाती पंथाच

र डगाणं नको नको वाटत


सां जेला माणूस बनून

ज रा समाधानानं घरी

परताव वाटत...!

शुभ सायंकाळ...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational