Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rucha Rucha

Tragedy Others

3  

Rucha Rucha

Tragedy Others

संवाद

संवाद

1 min
239


 

हा आजचा माणूस 

मोबाईलला चिकटलेला

समोरासमोर बसूनही

सवांद आहे हरवलेला।।


व्हाट्सअप फेसबुक

आहे ह्यांची चलती

सवांद सोबत करण्याची

झाली बरं का अधोगती।।


फेसबुक चे लाईक्स न कंमेंट्स

वाटतात इतके महत्वाचे

सोबत गप्पा वेळ घालवण्यास

नाही वेळ कोणाकडे।।


अपघात समोर झाला

तर मदत नाही करणार कोण!

फोटो क्लीक करून 

व्हाटसप्प स्टेटस ला ठेवणार कोण!।।


घरातल्या घरात आम्ही

Whatapp वर करतो शुभ प्रभात

फेस बुक चे हजारो लाईक्स ने

आनंद न मावे या नभात।।


सारा जमाना हा

मोबाईलच्या विळख्यात गुंतलेला

संवाद एकमेकांचा तुटला

तरीही जीव मोबाईल मधेच अडकलेला।।

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy