STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

सुख - दुःख

सुख - दुःख

1 min
245

सुख दुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते.

कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते.


सुख हसण्याच्या रुपात तर दुःख अश्रूंच्या रुपात वाहते.

पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्फुरण असते.


दुसऱ्याचे पाहून केलेले अनुकरण असते.

आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते.


आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो.

कारण छान जगण्याइतपत तरी आपण शिकलेलो असतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy