STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy Inspirational

पैसा फक्त पैसा

पैसा फक्त पैसा

1 min
177

जन्मापासून मृत्यूपर्यंत

पैसाच मोठा ठरत आहे

प्रत्येक जण यालाच का?

देव मानून जगत आहे!


काळजी घ्यावी लागते

नाजूक नाती जपताना

जग नेहमी पाहत आहे


पैशामुळे नाती तुटताना

न्याय मिळत नाही लवकर

तो, चार भिंतीत जगत आहे


पैशात ताकद आहे मोठी

का, येथे कायदा मरत आहे 

पैसा चांगला की वाईट?

याचं उत्तर सापडत नाही


पण पैशाशिवाय जगात

कुठे काहीच घडत नाही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy