STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

चप्पल

चप्पल

1 min
354

मुलांचे इच्छा स्वप्न पूर्ण ,,,

करण्यासाठी,,

बाबाची चप्पल तुटली,,,

मुलांना नवीन दिली,,

नवीन चप्पल,,

बाबानेेे मात्र तुटली,,,

चप्पल घातली,,

सर्व जबाबदारी ओढताना ,,,

चप्पल तुटली,,,

शेतात नांगर याच्यामागे,,,

तुटलेली चप्पल पायात बाबाच्या,,,

गरम तापलेली माती,,

चटके बसले पायाला,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy