Prabhawati Sandeep wadwale
Tragedy Inspirational Others
बाबा काय असतात,,,
बाबा जीवन असतात,,
बाबा मुलांना लहानाचं
मोठ करतात,,,
बाबा मुलाांसाठी जीवनाच
रान करतात,,,
बाबा मुलासाठी दिवसरात्र
काम करतात,,,
तोच खरा बाबा असतो
पागोळी
स्पर्श
प्रेम
हे करून बघा
बालपण
माय मराठी
माझी कविता आह...
प्रेम म्हणजे?
शब्द
लेखणीची जादू
विझली धग होती आजवर जी साहली, डोळ्याची कड आणि उगाच ओलावली विझली धग होती आजवर जी साहली, डोळ्याची कड आणि उगाच ओलावली
आग पोटात पडली, चूल मात्र थंडगार... आग पोटात पडली, चूल मात्र थंडगार...
वेदना जीवाला आता, जरी असह्य झाल्या, मुखवटा गोड हास्याचा जरा मुखावर धरू वेदना जीवाला आता, जरी असह्य झाल्या, मुखवटा गोड हास्याचा जरा मुखावर धरू
चार मासांची लाभते अशी जोड पावसाची, पुन्हा डोळ्यात दाटून येते ओढ पावसाची चार मासांची लाभते अशी जोड पावसाची, पुन्हा डोळ्यात दाटून येते ओढ पावसाची
मांडलेला डाव सावरत ती, संसारात मुरवून घेते ती कधी मांडलेला डाव सावरत ती, संसारात मुरवून घेते ती कधी
पूर्णब्रम्ह जल देवा, देवा राशीच्या दे रास पूर्णब्रम्ह जल देवा, देवा राशीच्या दे रास
नात्यातील ताण सैल सोडूनी, धागे घट्ट विणले जाती नात्यातील ताण सैल सोडूनी, धागे घट्ट विणले जाती
कधी बदलणार दृष्टीकोन, कधी सुधारेल तंत्र कधी बदलणार दृष्टीकोन, कधी सुधारेल तंत्र
सामर्थ्य कळू दे षंढांना, अस्तित्व निर्माण कर जगात सामर्थ्य कळू दे षंढांना, अस्तित्व निर्माण कर जगात
एका क्षणात संपवली सर्व माझी स्वप्न, केले माझं आयुष्य उध्वस्त एका क्षणात संपवली सर्व माझी स्वप्न, केले माझं आयुष्य उध्वस्त
वाट पाहून थकलो रे, एक सर तरी येऊ दे वाट पाहून थकलो रे, एक सर तरी येऊ दे
शिक्षणाची धरेल जो कास, तोच घेईल प्रगतीची उडी शिक्षणाची धरेल जो कास, तोच घेईल प्रगतीची उडी
लेकरांंसाठी जगताना ती धुंडाळते जीवनवाटा लेकरांंसाठी जगताना ती धुंडाळते जीवनवाटा
काल मला वेडे म्हणायचे आज, तर रांगेत माझ्या ते सारेच होते काल मला वेडे म्हणायचे आज, तर रांगेत माझ्या ते सारेच होते
आता डोळां माझिया त्या फक्त आसवांचा पूर आता डोळां माझिया त्या फक्त आसवांचा पूर
कधीतरी बरसणारा तु, सतत नव्याने जगवितो कधीतरी बरसणारा तु, सतत नव्याने जगवितो
आता लढायला हवं आरोग्यसाठी ह्या कोरोनवाल्या आयुष्यच्या सुटकेसाठी आता लढायला हवं आरोग्यसाठी ह्या कोरोनवाल्या आयुष्यच्या सुटकेसाठी
अजूनही तिथेच आहे जिथे सोडलीस तू साथ, पाहतोय मी फक्त तुझीच वाट अजूनही तिथेच आहे जिथे सोडलीस तू साथ, पाहतोय मी फक्त तुझीच वाट
मनातली इच्छा ही मनातच राहते, तिला दुसऱ्यांसमोर मांडण्यास हिंमतच नसते का माझ्या मनातल्या इच्छा?... मनातली इच्छा ही मनातच राहते, तिला दुसऱ्यांसमोर मांडण्यास हिंमतच नसते का मा...
तुझ्याबद्दल काय सांगू शब्द अपुरे पडतात मला पण कवितेतून कवीची, पावसा एकच विनंती तुला कधी बरस... तुझ्याबद्दल काय सांगू शब्द अपुरे पडतात मला पण कवितेतून कवीची, पावसा एकच विन...