अबोल मन
अबोल मन
मनातील कोणाला काही
सांगावे की नाही समजले ना???
दाटलेल्या भावनांना कसे
व्यक्त करावे????
कोणासमोर व्यक्त करावे,,,
हेच कळेना,,,!!!
अबोल मन हेेेे बावरे कसे झाले,,,???
स्वार्थी मन म्हणावे का???
अबोल मनाला अबोलच ठेवावे का???
तेच कळेना,,!!!
