STORYMIRROR

Adesh Kolekar

Tragedy

3  

Adesh Kolekar

Tragedy

बाबा

बाबा

1 min
233

आईचा आनंद दिसतो चेहऱ्यावर

पण बाबा फारसे हसत नाहीत,

कामासाठी दिवसभर जातात

त्यामुळे घरात फारसे दिसत नाहीत ||


आईचे दुःख दिसते मला चेहऱ्यावर

ओघळणाऱ्या अश्रूंमधून,

पण बाबांचे दुःख दडलेले हळूच

डोकावते हसऱ्या मुखवट्यामधून ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy